INFO:
IKKAT ❤️या हॅन्डलूम असतात पण साडी पूर्ण तयार केल्यानंतर त्याला प्रिंटिंग केले जाते म्हणजे ही फुलांची जी डिझाईन तुम्हाला दिसते आहे ती weaving नाहीये ती printed आहेयाची वेगळी भिशी सुरू करत आहोत फक्त भिशी सुरु करण्यापूर्वी किंवा भिशीच्या ग्रुप मध्ये ऍड होण्यापूर्वी काही गोष्टी समजून घ्या....एक तर या साड्या तयार करायला बराच वेळ लागतो त्यानंतर प्रिंटिंगचे काम आहे त्याच्यामुळे ऑर्डर दिल्यावर तुम्हाला बऱ्याच दिवसांनी साडी मिळणार आहे हे जर तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही भिशी ग्रुप मध्ये सहभाग घ्या अन्यथा भिशी ग्रुप मध्ये सहभाग घेऊ नका....ज्यांना याची भिशी सुरु करायचे आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करावा https://chat.whatsapp.com/C6AHF4TZxtD9ixMSRJZUJVPrice starts from 12500rs | मनभरी साडी